लाडकी बहीण योजनेसाठीदररोज सहा लाख अर्ज

मुंबई – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. या योजनेसाठी दररोज सरासरी सहा लाख अर्ज दाखल होत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज ही माहिती दिली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top