मुंबई- मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून १३.२४ किलो सोने जप्त केले. जप्त केलेल्या सोन्याची किंमत तब्बल ९ कोटी आहे. सोन्याबरोबर १.३८ कोटी रुपयांची इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि ४५ लाख रुपयांचे परदेशी चलनदेखील जप्त केली आहेत. कस्टम विभागाने केलेली मुंबई विमानतळावर ही मोठी कारवाई केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे. तसेच पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत. ही कारवाई एकूण २४ प्रकरणांमध्ये केली आहे.
+29
°
C
H: +29°
L: +24°
Mumbai
Sunday, 26 March
See 7-Day Forecast
Mon | Tue | Wed | Thu | Fri | Sat |
+28° | +29° | +29° | +28° | +28° | +28° |
+24° | +25° | +25° | +26° | +26° | +25° |