जॉर्जटाउन – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गयाना येथे कॅरेबियन देश डॉमिनिकाने सर्वोच्च ‘द डॉमिनिका अवॉर्ड ऑफ ऑनर’ देऊन सन्मानित केले. कोरोना महामारीच्या काळात भारतातून डॉमिनिकाला लस आणि औषधे दिल्याबद्दल डॉमिनिकाच्या राष्ट्राध्यक्ष सिल्व्हानी बर्टन यांनी मोदी यांना हा पुरस्कार दिला.या सोहळ्यात नरेंद्र मोदी म्हणाले की, “हा केवळ माझा एकट्याच्या सन्मान नाही तर हा १४० कोटी भारतीय नागरिकांचा सन्मान आहे.भारतातील करोडो लोकांच्या संस्कार आणि परंपरेचा हा सन्मान आहे. भारत आणि डोमिनिका हे दोन देश महिला सशक्तीकरणाचे आदर्श आहेत.”डोमिनिकाच्या आधी नायझेरिया देशाने देखील त्यांचा दुसरा सर्वोच्च पुरस्कार ‘ग्रॅड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नाइझर’ देत नरेंद्र मोदी यांचा सन्मान केला होता.
+29
°
C
H: +29°
L: +24°
Mumbai
Sunday, 26 March
See 7-Day Forecast
Mon | Tue | Wed | Thu | Fri | Sat |
+28° | +29° | +29° | +28° | +28° | +28° |
+24° | +25° | +25° | +26° | +26° | +25° |