दिंडोरीत भीषण अपघात ५ ठार ! ३ जखमी

दिंडोरी –
नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी म्हसरूळ मार्गावर आरोग्य विज्ञान विद्यापीठापासून काही अंतरावर एका दुचाकी व पीकअप गाडी बोलेरो यांच्या अपघातात ५ जण ठार आणि ३ जण जखमी झाले.
दुचाकी व बोलेरो यांच्यात धडक होऊन नंतर बोलेरो जवळच्या झाडावर जाऊन धडकल्याने गाडीचा चक्काचूर झाल्याची माहिती स्थानिक बघ्यांनी दिली. बोलेरोमध्ये ५-६ प्रवासी होते. स्थानिक नागरिकांनी लगेच अपघातस्थळी धाव घेऊन जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top