अमेरिकन घडामोडींमुळे शेअर बाजार कोसळला

मुंबई- सकाळच्या सत्रात चांगली सुरुवात करूनही दुपारनंतर शेअर बाजारात मोठी घसरण झाली. सेन्सेक्स 1190 तर निफ्टी 360 अंकांनी कोसळला. अमेरिकेमधील घडामोडींचा बाजारावर मोठा परिणाम बाजारात दिसून आला. अमेरिकन केंद्रीय बँक फेड रिझर्व्हच्या व्याज दराबाबतचे धोरण, आयटी क्षेत्रातील विक्री यामुळे शेअर बाजार गडगडला.त्याचा गुंतवणूकदारांना पुन्हा फटका बसला. दिवसअखेर सेन्सेक्स ९७,०४३ आणि निफ्टी २३९१४ अंकांवर बंद झाला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top