मुंबई – कांदिवली परिसरातील पोईसर मेट्रो स्टेशनजवळ शूटिंगवरून घरी परत जाताना अभिनेत्री उर्मिला कोठारेच्या कारचा आज अपघात झाला. चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कारने रस्त्याकडेला मेट्रोमध्ये काम करणाऱ्या दोन मजुरांना धडक दिली. यात एकाचा मजुरांचा मृत्यू झाला असून एक मजूर गंभीर जखमी आहे. तसेच या अपघातात उर्मिला कोठारे आणि कार चालक जखमी झाले आहेत. या प्रकरणी समता नगर पोलीस ठाण्यात पोलिसांनी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
+29
°
C
H: +29°
L: +24°
Mumbai
Sunday, 26 March
See 7-Day Forecast
Mon | Tue | Wed | Thu | Fri | Sat |
+28° | +29° | +29° | +28° | +28° | +28° |
+24° | +25° | +25° | +26° | +26° | +25° |