मुंबई – हार्बर मार्गावरील प्रवाशांचा आज सकाळी मोठा खोळंबा झाला. सीबीडी बेलापूर रेल्वे स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायरमध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे पनवेलहून सीएसएमटीकडे जाणारी लोकलसेवा ठप्प झाली. त्यानंतर सीएसएमटी येथून पनवेलकडे लोकलसेवा बंद झाली.या बिघाडामुळे हार्बर मार्गावरील प्रवाशांची गर्दी झाली होते. रेल्वे प्रशासनाकडून तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्याचे काम सुरू केले. त्यानंतर काही तासांनी बिघाड दुरुस्त केल्यानंतर हार्बर मार्गावरील वाहतूक पूर्वपदावर आली.मुंबईहार्बर मार्गावरील प्रवाशांचा आज सकाळी मोठा खोळंबा झाला. सीबीडी बेलापूर रेल्वे स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायरमध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे पनवेलहून सीएसएमटीकडे जाणारी लोकलसेवा ठप्प झाली. त्यानंतर सीएसएमटी येथून पनवेलकडे लोकलसेवा बंद झाली.या बिघाडामुळे हार्बर मार्गावरील प्रवाशांची गर्दी झाली होते. रेल्वे प्रशासनाकडून तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्याचे काम सुरू केले. त्यानंतर काही तासांनी बिघाड दुरुस्त केल्यानंतर हार्बर मार्गावरील वाहतूक पूर्वपदावर आली.
+29
°
C
H: +29°
L: +24°
Mumbai
Sunday, 26 March
See 7-Day Forecast
Mon | Tue | Wed | Thu | Fri | Sat |
+28° | +29° | +29° | +28° | +28° | +28° |
+24° | +25° | +25° | +26° | +26° | +25° |