मुंबई – नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच लग्नसराईमुळे सोने-चांदीच्या खरेदीमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. २४ कॅरेट सोन्याचा एक तोळ्याचा (१० ग्रॅम) भाव ८० हजार २९० रुपये तर चांदीचा भाव ९२ हजार १३० रुपये प्रति किलो झाला आहे.आज २२ कॅरेट सोन्याचा भाव ७३ हजार ५९९ रुपये, २४ कॅरेटचा भाव ८० हजार २९० रुपये आहे.तर एक तोळा चांदीचा भाव आज ९२१ रुपये होता.
सोन्याच्या दरात मोठी वाढ ८० हजार पार ! चांदीही महागली
