मुंबई – शेअर बाजारात आठवड्याच्या शेवटच्या दिवशी तेजी राहिल्याने गुंतवणूकदार मालामाल झाले. आज सकाळी ८०,१५८.५० च्या पातळीवरून सुरु झालेला सेन्सेक्स दिवसभराच्या व्यवहारानंतर १,३४७.३६ अंकांनी उसळी घेत ८१,३८७.१६ अंकावर बंद झाला. तर निफ्टीने २४,४२३.३५ वरून दिवसभराच्या कामकाजानंतर ४४३ अंकांनी उसळी घेत २४,८४९.६० पर्यंत मजल मारली.
शेअर बाजारात तेजी! सेन्सेक्स १,३४७ वर
