Home / News / शेअर बाजारात तेजी! सेन्सेक्स १,३४७ वर

शेअर बाजारात तेजी! सेन्सेक्स १,३४७ वर

मुंबई – शेअर बाजारात आठवड्याच्या शेवटच्या दिवशी तेजी राहिल्याने गुंतवणूकदार मालामाल झाले. आज सकाळी ८०,१५८.५० च्या पातळीवरून सुरु झालेला सेन्सेक्स...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

मुंबई – शेअर बाजारात आठवड्याच्या शेवटच्या दिवशी तेजी राहिल्याने गुंतवणूकदार मालामाल झाले. आज सकाळी ८०,१५८.५० च्या पातळीवरून सुरु झालेला सेन्सेक्स दिवसभराच्या व्यवहारानंतर १,३४७.३६ अंकांनी उसळी घेत ८१,३८७.१६ अंकावर बंद झाला. तर निफ्टीने २४,४२३.३५ वरून दिवसभराच्या कामकाजानंतर ४४३ अंकांनी उसळी घेत २४,८४९.६० पर्यंत मजल मारली.

Web Title:
संबंधित बातम्या
Raj Thackeray On Maharashtra Politics: "देहविक्रीला तयार असतील तर गिऱ्हाईक मिळणारच!"; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा राज्यातील पक्षफोडाफोडीवर घणाघाती हल्ला

Raj Thackeray : लोकांच्या मृत्यूवर हसणाऱ्यांना पाठीशी का घालताय? देवेंद्र फडणवीस, तुमचा आमदार लोकांच्या मृत्यूवर फिदीफिदी हसत बसतो.. ‘भाजपच्या नेत्यांना सत्तेचा माज आलाय’; अमित साटम प्रकरणावर राज ठाकरेंचा संताप….