शिर्डी साई मंदिरात परकीय चलन स्वीकारण्यास परवानगी

शिर्डी – शिर्डी साई मंदिराला केंद्रीय गृह मंत्रालयाने परकीय चलनाचे दान स्वीकारण्याची परवानगी दिली आहे. मागील ४ वर्षांपासून गोठवलेले २० कोटींचे परकीय चलन चलनात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.त्यामुळे शिर्डीतील साई संस्थांनच्या तिजोरीत २० कोटी परकीय चलनाची भर पडणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top