शिंदे आणि अजित पवार २४ व २८ ऑक्टोबरला अर्ज भरणार

मुंबई- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे २४ ऑक्टोबरला आणि उपमुख्यमंत्री अजित पवार २८ ऑक्टोबर रोजी विधानसभा उमेदवारी अर्ज भरणार आहेत. ठाणे शहरातील कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून शिंदे उमेदवारी अर्ज दाखल करतील. एकनाथ शिंदे हे उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी मोठ्या पद्धतीने शक्तिप्रदर्शन करणार आहेत . उपमुख्यमंत्री अजित पवार २८ आॅक्टोबरला बारामतीमधून आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. यावेळी तेही मोठ्या प्रमाणावर शक्तिप्रदर्शन करणार आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top