नवी दिल्ली- इस्रोचे नवे अध्यक्ष डॉ. व्ही. नारायणन यांनी काल पदभार स्वीकारला. केंद्र सरकारने ८ जानेवारीला अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली होती. एस. सोमनाथ इस्रो अध्यक्षपदावरून काल निवृत्त झाले. त्यानंतर डॉ. नारायणन यांनी अवकाश विभागाचे सचिव, अवकाश आयोगाचे अध्यक्ष आणि इस्रोचे अध्यक्ष म्हणून कारभार हाती घेतला.
व्ही. नारायणन यांनी इस्रोच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला
