नेवासा -नेवासा तालुक्यातील म्हसले येथे शुक्रवारी रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास झालेल्या वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकाटात म्हसले येथे वीज पडून दहा वर्ष वयाच्या चिमुकल्याचा मृत्यु झाला. साई राजेंद्र शिरसाठ असे या मुलाचे नाव आहे.
वीज पडून चिमुकल्याचा मृत्यु
