कोल्हापूर -विशाळगडावरील संचारबंदी शिथिल केल्यानंतर पर्यटकांना विशाळगडावर जाण्यासाठी सकाळी 10 ते 5 अशी होती वेळ देण्यात आली होती.आता या वेळेत बदल करून सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत विशाळगडावर पर्यटकांना जाता येणार आहे. जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
विशाळगडावर जाण्यासाठी एक तासाची वेळ वाढवली
