Home / News / विधानसभा निवडणूक होताच सीएनजीची दरवाढ

विधानसभा निवडणूक होताच सीएनजीची दरवाढ

मुंबई -विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडताच राज्यात सीएनजी गॅसच्या दरात वाढ झाली आहे. उद्या शनिवारी मतमोजणी होणार असून त्यापूर्वी राज्यातील...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

मुंबई -विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडताच राज्यात सीएनजी गॅसच्या दरात वाढ झाली आहे. उद्या शनिवारी मतमोजणी होणार असून त्यापूर्वी राज्यातील नागरिकांना इंधनदारवाडीचा फटका बसला आहे. देशातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक असलेल्या महानगर गॅस लिमिटेडने या दरवाढीची घोषणा केली आहे. सीएनजी गॅस प्रति किलोमागे २ रुपयांनी वाढले असून त्यामुळे उद्यापासून मुंबई आणि उपनगरांमध्ये सीएनजी ७७ रुपये प्रति किलोदराने मिळणार आहे. तर पुण्यात सीनजीकचा दर प्रती किलो ८५.९० रुपये होता. तो आता ८७.९० रुपये प्रति किलो झाला आहे.

Web Title:
संबंधित बातम्या