मुंबई- वरळी विधानसभा मतदारसंघामध्ये शिंदे गट आणि मनसेमध्ये आज सकाळी राडा झाला . शिंदे गटाकडून राज ठाकरे यांच्या बनावट सहीचे पत्र व्हायरल झाले . या पत्रामध्ये राज ठाकरे यांच्या सहीसोबत मनसेने शिंदे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे असे नमूद केले होते. त्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी जाब विचारत शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना धक्काबुक्की केली. त मनसेने आग्रीपाडा पोलीस ठाणे आणि वरळी येथील पोलीस ठाण्यामध्ये शिंदे गटाविरोधात तक्रार दाखल केली.
+29
°
C
H: +29°
L: +24°
Mumbai
Sunday, 26 March
See 7-Day Forecast
Mon | Tue | Wed | Thu | Fri | Sat |
+28° | +29° | +29° | +28° | +28° | +28° |
+24° | +25° | +25° | +26° | +26° | +25° |