वटपौर्णिमा नक्की कधी३ जून की ४ जून रोजी?

मुंबई –

हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा ही वटपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. यंदा ३ जून रोजी सकाळी ११ वाजून १६ मिनिटांनी पौर्णिमा सुरू होईल आणि ४ जून रोजी सकाळी ९ वाजून ११ मिनिटाला तिथीची समाप्ती होईल. त्यामुळे अनेक महिलांना वटपौर्णिमा कधी साजरी करावी असा प्रश्न पडला आहे. ३ जून रोजी सकाळी ११ वाजता सुरू होणार असून दुसऱ्या दिवशी म्हणजेच ४ जून रोजी सकाळी ९ वाजून दहा मिनिटांनी दरम्यान वटवृक्षाची पूजा करता येईल. देशाच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या दिवशी आणि मुहूर्तावर वटपौर्णिमा साजरी केली जाते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top