नवी दिल्ली – देशातील पहिल्या बुलेट ट्रेन मार्गावर तयार होत असलेल्या पहिल्या टर्मिनलचा व्हिडिओ रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. अहमदाबादच्या साबरमती मल्टिमोडल ट्रान्सपोर्ट हब येथे हे बुलेट ट्रेन टर्मिनल उभारण्यात येत आहे. उत्कृष्ट स्थापत्यकलेचा नमुना ठरेल असे या टर्मिनलचे आरेखन करण्यात आले असून प्रवाशांना आरामदायक आणि सर्व अत्याधुनिक सुविधायुक्त प्रवासाचा अनुभव देण्यावर भर देण्यात आला आहे. अश्विनी वैष्णव यांनी शेअर केलेला हा व्हिडिओ अल्पावधीत व्हायरल झाला आहे.
+29
°
C
H: +29°
L: +24°
Mumbai
Sunday, 26 March
See 7-Day Forecast
Mon | Tue | Wed | Thu | Fri | Sat |
+28° | +29° | +29° | +28° | +28° | +28° |
+24° | +25° | +25° | +26° | +26° | +25° |