रत्नागिरी- भाजपा खासदार नारायण राणे आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांनी पंतप्रधान नरेद्र मोदी यांची काल दिल्लीत सदिच्छा भेट घेतली. यावेळी पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी राणे कुटुंबांच्या पक्ष संघानेच्या योगदानाचे कौतुक केले. या भेटीवेळी आमदार नितेश राणे, नीलम राणे, नंदिता राणे, प्रियंका राणे, अभिराज राणे, निमिश राणे असे राणे कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.
राणे कुटुंबाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट
