मुंबई – मनसे प्रमुख राज ठाकरे शुक्रवार ७ फेब्रुवारी रोजी पंढरपूर दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी ते करकंब गावातील हॉटेल ग्रँडचे उद्घाटन करणार आहेत. मनसे सहकार सेनेच्या पदाधिकाऱ्यांचे शिबिर देखील आयोजित करण्यात आले आहे, ज्यामध्ये राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील. अशी माहिती मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांनी दिली.
राज ठाकरे शुक्रवारी पंढरपूर दौऱ्यावर
