मुंबई- विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढणाऱ्या मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोठी घोषणा केली होती. त्यानंतर आता राज ठाकरे यांनी ठाण्यातून अविनाश जाधव आणि कल्याण ग्रामीणचे विद्यमान आमदार राजू पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा केली. २४ नोव्हेंबरला जाधव आणि राजू पाटील उमेदवारी अर्ज भरतील तेव्हा राज
ठाकरे स्वतः हजर राहणार आहेत.
राज ठाकरेंचे दोन उमेदवार जाहीर
