Home / News / यंदाही दहीहंडी उत्सवाला सार्वजनिक सुट्टी जाहीर

यंदाही दहीहंडी उत्सवाला सार्वजनिक सुट्टी जाहीर

भाईंदर- गोपाळकाला अर्थात दहीहंडी उत्सवाला यंदाही सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.यासंदर्भात शासनाने परिपत्रक काढले असून त्यामध्ये मुंबई आणि एमएमआर...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

भाईंदर- गोपाळकाला अर्थात दहीहंडी उत्सवाला यंदाही सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.यासंदर्भात शासनाने परिपत्रक काढले असून त्यामध्ये मुंबई आणि एमएमआर क्षेत्रातील अत्यावश्यक सेवा वगळता शासकीय व निमशासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना २७ ऑगस्टला ही दहीहंडीच्या दिवशी सुट्टी जाहीर केली आहे. आतापर्यंत दहीहंडी दिवशी जिल्हाधिकाऱ्यांना असलेल्या अधिकारानुसार फक्त मुंबई आणि ठाणे विभागाला ही सुट्टी जाहीर केली जात होती. हा निर्णय शासन स्तरावर घेतला जात नव्हता.मात्र यंदा शासनाने या सार्वजनिक सुट्टीबाबत परिपत्रक काढले आहे.

Web Title:
संबंधित बातम्या
Raj Thackeray On Maharashtra Politics: "देहविक्रीला तयार असतील तर गिऱ्हाईक मिळणारच!"; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा राज्यातील पक्षफोडाफोडीवर घणाघाती हल्ला

Raj Thackeray : लोकांच्या मृत्यूवर हसणाऱ्यांना पाठीशी का घालताय? देवेंद्र फडणवीस, तुमचा आमदार लोकांच्या मृत्यूवर फिदीफिदी हसत बसतो.. ‘भाजपच्या नेत्यांना सत्तेचा माज आलाय’; अमित साटम प्रकरणावर राज ठाकरेंचा संताप….