मिरज – प्रवाशांच्या उत्तम प्रतिसादामुळे मिरज-बेळगाव-मिरज विशेष रेल्वे सेवेला एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे.या विशेष रेल्वे गाडीला विशेष दर्जा देण्यात आल्याने या सेवेसाठी सुपरफास्ट गाडीचे तिकीट दर आकारण्यात येतात. तरीही या गाडीला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.व्यापारी,कामगार, विद्यार्थी आणि मिरजमध्ये वैद्यकीय उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांना ही गाडी सोयीची आहे.प्रवाशांचा चांगला प्रतिसाद पाहून याआधी या रेल्वेसेवेला चार वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे.दरम्यान, ही रेल्वेसेवा कायमस्वरूपी असावी अशी मागणी प्रवाशांकडून रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.
+29
°
C
H: +29°
L: +24°
Mumbai
Sunday, 26 March
See 7-Day Forecast
Mon | Tue | Wed | Thu | Fri | Sat |
+28° | +29° | +29° | +28° | +28° | +28° |
+24° | +25° | +25° | +26° | +26° | +25° |