मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू

नवी दिल्ली – नैऋत्य मौसमी पावसाचा (मान्सून) परतीचा प्रवास सुरू झाला आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांसह अरबी समुद्राच्या उत्तरेकडील भागातून मासून माघारी फिरत आहे.आगामी दोन – तीन दिवसांत या राज्यांमधील आणखी काही जिल्ह्यांमधून मान्सून माघारी फिरण्यासाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे,अशी माहिती हवामान खात्याने दिली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top