वॉशिंग्टन – अमेरिकेच्या राजकारणात भारतीयांचा दबदबा वाढला आहे आणि भारतीय वंशाच्या ६ खासदारांनी अमेरिकेच्या संसदेत पहिल्यादा अमेरिकी प्रतिनिधी सभेचे सदस्य म्हणून शपथ घेतली.या खासदारांनी अमेरिकेच्या निवडणुकीत विजय मिळवला होता.हे सर्व खासदार बायडेन यांच्या डेमोक्रेटिक पक्षाचे नेते असून डॉ. एमी बेरी,सुहास सुब्रमण्यन,श्री ठाणेदार,रो खन्ना,राजा कृष्णमूर्ती आणि प्रमिला जयपाल, अशी या खासदारांची नावे आहेत. डॉ.एमी बेरी यांनी एक्सवर फोटोसह पोस्ट करत सांगितले की,”जेव्हा मी १२ वर्षांपूर्वी पहिल्यांदा शपथ घेतली,तेव्हा मी भारतीय-अमेरिकन समुदायातील एकमेव आणि अमेरिकेच्या इतिहासातील तिसरी खासदार होतो.आता आम्ही सहाजण आहोत. मला आशा आहे की अमेरिकेच्या संसदेत आपल्या समुदायातील लोकांची संख्या वाढेल.
+29
°
C
H: +29°
L: +24°
Mumbai
Sunday, 26 March
See 7-Day Forecast
Mon | Tue | Wed | Thu | Fri | Sat |
+28° | +29° | +29° | +28° | +28° | +28° |
+24° | +25° | +25° | +26° | +26° | +25° |