Home / News / बंगळुरूमध्ये ७ मजली इमारत कोसळली! ५ जणांचा मृत्यू

बंगळुरूमध्ये ७ मजली इमारत कोसळली! ५ जणांचा मृत्यू

बंगळुरू- कर्नाटकातील मुसळधार पावसामुळे काल बंगळुरूमध्ये सात मजली बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली. यामध्ये ५ जणांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

बंगळुरू- कर्नाटकातील मुसळधार पावसामुळे काल बंगळुरूमध्ये सात मजली बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली. यामध्ये ५ जणांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफची टीम दाखल होऊन बचावकार्य सुरु केले. काल संध्याकाळपासून सुरू असलेल्या बचाव मोहिमेत १३ जणांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. या घटनेत आतापर्यंत पाच जण गंभीर जखमी झाले आहे. ज्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान ही इमारत नेमकी कशामुळे कोसळली याचा तपास पोलीस करत आहेत .

Web Title:
संबंधित बातम्या