प्रयागराज – समाजमाध्यमावर प्रचंड प्रसिद्ध झालेली ब्राऊन ब्युटी हीची प्रसिद्धी तिच्या माळा विकण्याच्या व्यवसायासाठी तापदायक ठरली. कुंभमेळ्यात तिच्या दागिन्यांची खरेदी करण्याऐवजी लोक तिच्यासह सेल्फी काढण्यात दंग झाल्याने माळांची विक्री कमी झाल्याने तिच्या वडीलांनी तिला इंदुरला माघरी पाठवले आहे.ब्राऊन ब्युटी म्हणून प्रसिद्ध असलेली ही मुलगी समाजमाध्यमावर रातोरात स्टार झाली. तिला मॉडेलिंगच्याही ऑफर आल्या. ती महाकुंभ मोनालिसा या नावाने प्रसिद्ध झाली होती.
प्रसिद्धीचा डोक्याला ताप महाकुंभ मोनालिसा माघारी
