Home / News / पुण्यात ९१ बांधकाम प्रकल्पांचे काम थांबवण्याचे महापालिकेचे आदेश

पुण्यात ९१ बांधकाम प्रकल्पांचे काम थांबवण्याचे महापालिकेचे आदेश

पुणे – पुण्यातील ९१ बांधकाम प्रकल्पांचे काम थांबवण्याचे आदेश पुणे महापालिकेने दिले आहेत. बांधकाम प्रकल्पांच्या ठिकाणी धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

पुणे – पुण्यातील ९१ बांधकाम प्रकल्पांचे काम थांबवण्याचे आदेश पुणे महापालिकेने दिले आहेत. बांधकाम प्रकल्पांच्या ठिकाणी धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी वारंवार सूचना देऊ नही महापालिकेच्या आदेशाकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी ही कारवाई केली आहे.
एका दिवसात पुणे महानगर पालिकेने शहरातील १५८ बांधकाम प्रकल्पांना नोटीस पाठवली. त्यातील ९१ बांधकामांचे काम थांबवण्याचे आदेश दिले आहेत. नोटीस मिळाल्यानंतरही काम चालू असल्यास पोलिसांमार्फत करवाई केली जाणार असल्याचा इशारादेखील दिला आहे.

Web Title:
संबंधित बातम्या