नागपूर – पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० मार्चला गुढीपाडव्याच्या दिवशी नागपूर दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी ते हिंगणा रोडवरील माधव नेत्रालय रुअग्नलयच्य भूमीपूजन सोहळ्यात उपस्थित राहणार आहेत. माहे रुग्णालय संघाशी संलग्नि आहे त्यामुळे पंतप्रधान मोदी यांना या कार्यक्रमासाठी संघाने आमंत्रण दिले आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने मोदी आणि सरसंघचालक डॉ. मोहन भागवत हे एकाच मंचावर उपस्थित राहण्याची शक्यता आहे. याशिवाय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या आधी पंतप्रधान मोदी यांचा हा राज्यातील पहिलाच दौरा असणार आहे.
पंतप्रधान ३० मार्चला नागपूर दौऱ्यावर
