मुंबई – विक्रोळी आगारातील बेस्टचे कंडक्टर अशोक डागले यांच्यावर बस क्रमांक 7 मध्ये काल धारावी पिवळा बंगला येथे अज्ञात इसमांनी पैश्यासाठी हल्ला केला. त्यांना सायन रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. पोलीस तपास सुरू आहे .
धारावी परिसरात बेस्ट कंडक्टरवर हल्ला
