नवी दिल्ली – गेल्या काही महिन्यांपासून कांद्याचे गगनाला भिडलेले दर आता हळुहळु उतरू लागले आहेत. केंद्र सरकारने कांद्यावरील किमान निर्यात मूल्य हटविले. त्यामुळे कांद्याचे भाव अधिक वाढण्याची शक्यता असल्याने सरकारने ३५ रुपये दराने कांदा विक्री करणारी केंद्र प्रमुख शहरांमध्ये सुरू केली. त्यामुळे दिल्ली,मुंबई, बंगळुरु, चेन्नई यांसारख्या महानगरांमध्ये कांद्याचे भाव ५ रुपयांनी कमी झाले
देशातील प्रमुख शहरांत कांदा स्वस्त झाला
