Home / News / दादर, शिवडीतमतदान यंत्र बिघडले

दादर, शिवडीतमतदान यंत्र बिघडले

मुंबई -मुंबईत दादर येथे ईव्हीएम बंद पडल्याने मतदान खोळंबले होते. नाबर विद्यालयातील ईव्हीएम मशीन बंद पडले. मतदान सुरू होऊन अवघे...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

मुंबई -मुंबईत दादर येथे ईव्हीएम बंद पडल्याने मतदान खोळंबले होते. नाबर विद्यालयातील ईव्हीएम मशीन बंद पडले. मतदान सुरू होऊन अवघे १५ मिनिटे झाले असताना मशीन बंद पडले. यामुळे मतदारांचा खोळंबा झाला. तर शिवडी-लालबाग विधानसभा मतदारसंघातील आरएम भट शाळेतील मतदान केंद्र क्रमांक ४१ ची मशीन बंद पडली होती. तर बोरिवलीतील प्रबोधनकार ठाकरे उद्यान येथील मतदान केंद्रावर विद्युत पुरवठा अपुरा असल्यामुळे मतदान सुरू होऊ शकले नाही.

Web Title:
संबंधित बातम्या