धाराशिव – महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिराच्या जीर्णोध्दारासह या विविध कामांचा शुभारंभ दसर्याच्या मुहूर्तावर केला जाणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांसह मंत्री उपस्थित राहणार असल्याची माहिती तुळजाभवानी मंदिर समितीचे अध्यक्ष आणि जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी दिली. शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत डॉ. ओम्बासे यांनी सांगितले की, मंदिर समितीच्या निधीतून ५८ कोटी रूपयांची कामे होणार आहेत. शारदीय नवरात्रोत्सवातील सर्व कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर तुळजाभवानी मंदिराच्या जीर्णोध्दाराची कामे हाती घेतली जाणार आहे.
+29
°
C
H: +29°
L: +24°
Mumbai
Sunday, 26 March
See 7-Day Forecast
Mon | Tue | Wed | Thu | Fri | Sat |
+28° | +29° | +29° | +28° | +28° | +28° |
+24° | +25° | +25° | +26° | +26° | +25° |