Home / News / जेफ बेझोस पुन्हा बोहल्यावर

जेफ बेझोस पुन्हा बोहल्यावर

वॉशिंग्टन- जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले अ‍ॅमॅझॉन कंपनीचे संस्थापक जेफ बेझोस पुन्हा एकदा बोहल्यावर चढणार आहेत. साठाव्या वर्षी जेफ...

By: E-Paper Navakal

वॉशिंग्टन- जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले अ‍ॅमॅझॉन कंपनीचे संस्थापक जेफ बेझोस पुन्हा एकदा बोहल्यावर चढणार आहेत. साठाव्या वर्षी जेफ बेझोस त्यांची गर्लफ्रेंड लॉरेन सांचेझ हिच्या सोबत ते लग्न करणार आहेत. जेफ बेझोस हे प्रसिद्ध टीव्ही पत्रकार आणि टीव्ही होस्ट आहेत. हे लग्न कोलोराडोच्या एस्पेश शहरात २८ डिसेंबरला होणार आहे. या लग्नसोहळ्यावर जवळपास सहाशे अब्ज डॉलर म्हणजे ५०९६ कोटी रुपये खर्च होऊ शकतो अशी माहिती आहे.

Web Title:
संबंधित बातम्या