जेजुरी – आंबेगाव तालुक्यातून आज यात्रेनिमित्त जेजुरीला येणाऱ्या भाविकांच्या टेम्पोला समोरुन येणाऱ्या टेम्पोने घडक दिल्याची घटना सासवड रस्त्यावर बेलसर गावाजवळ मध्यरात्री घडली.त्यात टेम्पोतील २ भाविकांचा मृत्यू झाला, तर १३ जण जखमी झाले.जखमींवर जेजुरीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.टेम्पोचालक जितेंद्र ज्ञानोबा तोत्रे (३५),आशाबाई बाळकृष्ण जरे (५० )असे मृत व्यक्तीची नावे आहेत.आंबेगाव तालुक्यातील कुरवंडी गाव परिसरातून १५ भाविक टेम्पोतून सोमवती यात्रेनिमित्त काल रात्री जेजुरीला निघाले होते.सासवड-नीरा रस्त्यावर बेलसर गावाजवळ मध्यरात्री अडीचच्या सुमारास समोरून येणाऱ्या भरधाव टेम्पोने टेम्पोला धडक दिली.त्यात दोघांचा जागीच मृत्यू झाला.
+29
°
C
H: +29°
L: +24°
Mumbai
Sunday, 26 March
See 7-Day Forecast
Mon | Tue | Wed | Thu | Fri | Sat |
+28° | +29° | +29° | +28° | +28° | +28° |
+24° | +25° | +25° | +26° | +26° | +25° |