बर्लीन – जर्मनीमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत कन्सर्वेटिव्ह नेते फ्रिडक म्हट्स यांनी विजय मिळवला असून ते आता जर्मनीचे नवे चान्सलर होतील.म्हट्स यांना इतर पक्षाच्या सहकार्यांने सरकार बनवावे लागणार आहे. १९७२ पासून जर्मनीच्या राजकारणात सक्रीय असलेले म्हट्स यांनी न्यायाधीश म्हणूनही काम केले आहे. १९८९ साली ते पहिल्यांदा खासदार झाले. आर्थिक प्रश्नांची चांगली जाण असलेले म्हट्स यांनी या आधीही विविध जबाबदारीची पदे सांभाळली आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली जर्मनी एका नव्या दिशेने जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
जर्मनीत फ्रिड्रक म्हट्सनवे व्हाईस चान्सलर
