ग्रेटा थनबर्गला अटकस्टॉक

होम – स्वीडनमधील पर्यावरणवादी कार्यकर्त्या ग्रेटा थनबर्ग यांना कोपनहेगन विद्यापीठात निषेध आंदोलनादरम्यान आज पोलिसांनी अटक केली.इस्राईलकडून गाझा पट्टी आणि वेस्ट बँकवर होत असलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ थनबर्ग विद्यापीठात आंदोलन करीत होत्या. इस्रायलशी संलग्न अभ्यासक्रम विद्यापीठाने बंद करावा अशी मागणी त्या करीत आहेत.इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करीत थमबर्ग यांनीच अटक झाल्याची माहिती दिली. सोशल मीडियावर या व्हिडिओवरून पोलिसांवर टीकेचा भडिमार होत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top