Home / News / कणकवलीतून नितेश राणेंचा उमेदवारी अर्ज दाखल

कणकवलीतून नितेश राणेंचा उमेदवारी अर्ज दाखल

कणकवली – भाजपाचे विद्यमान आमदार नितेश राणे यांनी कणकवली मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल केला. नितेश राणे यांनी तिसऱ्यांदा आपला उमेदवारी...

By: E-Paper Navakal

कणकवली – भाजपाचे विद्यमान आमदार नितेश राणे यांनी कणकवली मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल केला. नितेश राणे यांनी तिसऱ्यांदा आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी नेते माजी मंत्री नारायण राणे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, निलेश राणे, उपस्थित होते. अर्ज दाखल करण्यापूर्वी कणकवली गांगो मंदिर ते प्रांत कार्यालय अशी भव्य रॅली काढण्यात आली होती.

Web Title:
संबंधित बातम्या