मुंबई – देशभरात कोरोनाचा विळखा वाढत आहे.किरण खेर, पूजा भट सारख्या सेलिब्रिटींना कोरोना झाला होता.आरआरआर चित्रपटातील ऑस्कर विजेत्यांच्या \’नाटु नाटु\’ या संगीतकार एमएम कीरावानी यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. यावर एमएम कीरावानी यांनी म्हटले आहे की, प्रवास आणि अतिउत्साहामुळे मला कोरोनाने वेढले आहे. त्यांनी सांगितले की मला कोविडची लागण झाली आहे आणि मी औषधोपचारांसह पूर्ण विश्रांती घेत आहे.
ऑस्कर विजेते संगीतकार