रुद्रप्रयाग
उत्तराखंडमध्ये सध्या जोरदार पाऊस सुरु असून त्यामुळे जनजीवन प्रभावित झाले आहे. काल नैनितालमध्ये ढगफुटी झाल्यानंतर आज रुद्र्प्रयागमध्येही ढगफुटी झाली. या ढगफुटीमुळे अनेक भागातील रस्ते पाण्याने भरून गेले आहेत. अनेक भागात शाळाही बंद ठेवण्यात आल्या आहेत.









