Home / News / आ. योगेश टिळेकरांच्या मामांचे भरचौकातून अपहरण

आ. योगेश टिळेकरांच्या मामांचे भरचौकातून अपहरण

पुणे- भाजपाचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ (५८) यांचे शेवाळवाडीतील, फुरसुंगी फाट्यावर सकाळी ६ वाजताच्या सुमारास अपहरण झाले....

By: E-Paper Navakal

पुणे- भाजपाचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ (५८) यांचे शेवाळवाडीतील, फुरसुंगी फाट्यावर सकाळी ६ वाजताच्या सुमारास अपहरण झाले. ही अपहरणाची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी सतीश वाघ हे राहत्या घरासमोर फुरसुंगी च्या दिशेने मॉर्निंग वॉक करत होते. त्यावेळी एका शेवरलेट गाडीतून आलेल्या चार-पाच इसमांनी वाघ यांना जबरदस्तीने गाडीत बसवले. गाडी फुरसुंगीच्या दिशेने गेली. याप्रकरणी सतीश वाघ यांच्या मुलाने हडपसर पोलिसांत तक्रार दाखल केली आ

Web Title:
संबंधित बातम्या