आज भारतीय खेळाडूंची मुंबईत विजयी रॅली

मुंबई 
टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ उद्या ६ वाजता सकाळी दिल्ली विमानतळावर दाखल होणार आहे. त्यानंतर सकाळी ११ वाजता भारतीय संघ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेयाबरोबर भोजन घेतील .त्यानंतर संध्याकाळी भारतीय खेळाडू मुंबईत दाखल होतील आणि सायंकाळी ५ वाजता नरीमन पॉइंट ते वानखेडे स्टेडियम पर्यंत त्यांची विजयी रॅली निघेल . वानखेडे स्टेडियमवर त्यांना बक्षिसाचा १२५ कोटी रूपयांचा चेक दिला जाईल .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top