मुंबई – एका इंग्रजी महिन्यात जर दोन पौर्णिमा आल्या तर दुस-या पौर्णिमेच्या चंद्रास ‘ ब्ल्यू मून ‘ म्हणात. तसा योग या महिन्यात येत नाही. त्यामुळे उद्या सोमवारी उगवणा-या चंद्राला ‘ ब्ल्यू मून ‘ म्हणता येणार नाही. यापुढे ऑगस्ट 2026 मध्ये एका इंग्रजी महिन्यात दोन पौर्णिमा आल्याने 31 ऑगस्ट 2026 रोजी ब्ल्यू मून उगवणार आहे.पौर्णिमेच्या दिवशी जर चंद्र पृथ्वीच्या जवळ आला तर त्या चंद्राला ‘ सुपर मून ‘ म्हणतात. तसा सुपर मून योग या वर्षी 18 सप्टेंबर 2024 आणि 17 ऑक्टोबर 2024 रोजी येणार आहे असे खगोल अभ्यासक दा.कृ.सोमण यानी सांगितले.
+29
°
C
H: +29°
L: +24°
Mumbai
Sunday, 26 March
See 7-Day Forecast
Mon | Tue | Wed | Thu | Fri | Sat |
+28° | +29° | +29° | +28° | +28° | +28° |
+24° | +25° | +25° | +26° | +26° | +25° |