Home / News / अमरावती जिल्ह्याच्या वरुड शहरात पावसाचे थैमान

अमरावती जिल्ह्याच्या वरुड शहरात पावसाचे थैमान

वरुड – अमरावती जिल्ह्यातील वरुड शहरात कालपासून पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे वरुड शहरातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले असून जनजीवन...

By: E-Paper Navakal

वरुड – अमरावती जिल्ह्यातील वरुड शहरात कालपासून पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे वरुड शहरातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. या जोरदार पावसाचा फटका शेतीलाही बसला आहे.वरुड शहरातील पावसामुळे डोंगराळ भागातून पाण्याचे जोरदार प्रवाह शहरात येत असून यामुळे चुडामल नदीला पूर आला आहे. पाण्यामुळे शहरातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. अनेक घरात पाणी शिरले असून पावसाने वाहनेही बुडाली आहेत. या पावसा

Web Title:
संबंधित बातम्या