अजित पवार गटाचे गुलाबी प्रचारगीत

मुंबई- ‘माझे मत घड्याळाला’ हे प्रचारगीत आज अजित पवार गटाने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध केले. या प्रचारगीताच्या व्हिडिओचे चित्रीकरण गुलाबी थीमवर केले आहे. तसेच या गीतामध्ये माझी लाडकी बहिण योजना व इतर कल्याणकारी योजनांवर भर देण्यात आला आहे. या गीतातून अजित पवार यांनीरोजगार आणि विकासकामांवर मते मागणार आहोत, हेही सांगितले आहे. हे प्रचारगीत सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top