अंबाबाई चरणी तब्बल ७१ तोळ्यांचा सुवर्णसिंह अर्पण

कोल्हापूर- करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या चरणी एका भाविकाने काल तब्बल ७१ तोळे शंभर ग्रॅम सोन्याचा सुवर्णसिंह अर्पण केला. नाव जाहीर न करण्याच्या अटीवर भाविकाने हा सुवर्णसिंह देवस्थान समितीचे अध्यक्ष अमोल येडगे यांच्याकडे सुपूर्द केला. या सुवर्णसिंह चे मूल्य ५० लाख ३३ हजार इतके आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top