रत्नागिरी- रत्नागिरीमध्ये पोफळी -चिपळून व देवरूख-पुणे या दोन एसटी बसची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. चिपळूण- कराड मार्गावर भराडे येथील वळणावर हा अपघात झाला. अपघातानंतर पोफळी-चिपळूण एसटी बस रस्त्याच्या कडेला टाकलेल्या खडीवरून घसरली. बस कलंडताच या प्रवाशांनी खाली उड्या मारल्या. या घटनेत यामध्ये प्राजक्ता विजय सुर्वे आणि डेरवणकर किरकोळ हे दोन प्रवासी जखमी झाले आहेत. त्यानंतर जखमींना उपाचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
+29
°
C
H: +29°
L: +24°
Mumbai
Sunday, 26 March
See 7-Day Forecast
Mon | Tue | Wed | Thu | Fri | Sat |
+28° | +29° | +29° | +28° | +28° | +28° |
+24° | +25° | +25° | +26° | +26° | +25° |