IPL 2025 Schedule | आयपीएलचा 18वा सीझन येत्या शनिवारपासून (22 मार्च) सुरू होत आहे. या सीझनमधील पहिला सामना गतविजेत्या कोलकाता नाइट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघांमध्ये खेळला जाणार आहे. हा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्स मैदानावर खेळला जाईल.
स्पर्धेत एकूण 74 सामने खेळले जाणार आहेत. तर अंतिम सामना 25 मे ला कोलकातामध्ये होणार आहे. बीसीसीआयकडून पहिल्या सामन्याआधी उद्घाटन सोहळ्याचे देखील आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याला अनेक बॉलिवूड कलाकार व गायक परफॉर्म करतील.
आयपीएल 2025 संपूर्ण वेळापत्रक (IPL 2025 Full Schedule in Marathi)
1. 22 मार्च – कोलकाता नाईट रायडर्स vs रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (कोलकाता)
2. 23 मार्च – सनरायझर्स हैदराबाद vs राजस्थान रॉयल्स (हैदराबाद)
3. 23 मार्च – चेन्नई सुपर किंग्स vs मुंबई इंडियन्स (चेन्नई)
4. 24 मार्च – दिल्ली कॅपिटल्स vs लखनौ सुपर जायंट्स (विशाखापट्टणम)
5. 25 मार्च – गुजरात टायटन्स vs पंजाब किंग्स (अहमदाबाद)
6. 26 मार्च – राजस्थान रॉयल्स vs कोलकाता नाईट रायडर्स (गुवाहाटी)
7. 27 मार्च – सनरायझर्स हैदराबाद vs लखनौ सुपर जायंट्स (हैदराबाद)
8. 28 मार्च – चेन्नई सुपर किंग्स vs रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (चेन्नई)
9. 29 मार्च – गुजरात टायटन्स vs मुंबई इंडियन्स (अहमदाबाद)
10. 30 मार्च – दिल्ली कॅपिटल्स vs सनरायझर्स हैदराबाद (विशाखापट्टणम)
11. 30 मार्च – राजस्थान रॉयल्स vs चेन्नई सुपर किंग्स (गुवाहाटी)
12. 31 मार्च – मुंबई इंडियन्स vs कोलकाता नाईट रायडर्स (मुंबई)
13. 1 एप्रिल – लखनौ सुपर जायंट्स vs पंजाब किंग्स (लखनौ)
14. 2 एप्रिल – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू vs गुजरात टायटन्स (बंगळुरू)
15. 3 एप्रिल – कोलकाता नाईट रायडर्स vs सनरायझर्स हैदराबाद (कोलकाता)
16. 4 एप्रिल – लखनौ सुपर जायंट्स vs मुंबई इंडियन्स (लखनौ)
17. 5 एप्रिल – चेन्नई सुपर किंग्स vs दिल्ली कॅपिटल्स (चेन्नई)
18. 5 एप्रिल – पंजाब किंग्स vs राजस्थान रॉयल्स (न्यू चंदीगड)
19. 6 एप्रिल – कोलकाता नाईट रायडर्स vs लखनौ सुपर जायंट्स (कोलकाता)
20. 6 एप्रिल – सनरायझर्स हैदराबाद vs गुजरात टायटन्स (हैदराबाद)
21. 7 एप्रिल – मुंबई इंडियन्स vs रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (मुंबई)
22. 8 एप्रिल – पंजाब किंग्स vs चेन्नई सुपर किंग्स (न्यू चंदीगड)
23. 9 एप्रिल – गुजरात टायटन्स vs राजस्थान रॉयल्स (अहमदाबाद)
24. 10 एप्रिल – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू vs दिल्ली कॅपिटल्स (बंगळुरू)
25. 11 एप्रिल – चेन्नई सुपर किंग्स vs कोलकाता नाईट रायडर्स (चेन्नई)
26. 12 एप्रिल – लखनौ सुपर जायंट्स vs गुजरात टायटन्स (लखनौ)
27. 12 एप्रिल – सनरायझर्स हैदराबाद vs पंजाब किंग्स (हैदराबाद)
28. 13 एप्रिल – राजस्थान रॉयल्स vs रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (जयपूर)
29. 13 एप्रिल – दिल्ली कॅपिटल्स vs मुंबई इंडियन्स (दिल्ली)
30. 14 एप्रिल – लखनौ सुपर जायंट्स vs चेन्नई सुपर किंग्स (लखनौ)
31. 15 एप्रिल – पंजाब किंग्स vs कोलकाता नाईट रायडर्स (न्यू चंदीगड)
32. 16 एप्रिल – दिल्ली कॅपिटल्स vs राजस्थान रॉयल्स (दिल्ली)
33. 17 एप्रिल – मुंबई इंडियन्स vs सनरायझर्स हैदराबाद (मुंबई)
34. 18 एप्रिल – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू vs पंजाब किंग्स (बंगळुरू)
35. 19 एप्रिल – गुजरात टायटन्स vs दिल्ली कॅपिटल्स (अहमदाबाद)
36. 19 एप्रिल – राजस्थान रॉयल्स vs लखनौ सुपर जायंट्स (जयपूर)
37. 20 एप्रिल – पंजाब किंग्स vs रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (न्यू चंदीगड)
38. 20 एप्रिल – मुंबई इंडियन्स vs चेन्नई सुपर किंग्स (मुंबई)
39. 21 एप्रिल – कोलकाता नाईट रायडर्स vs गुजरात टायटन्स (कोलकाता)
40. 22 एप्रिल – लखनौ सुपर जायंट्स vs दिल्ली कॅपिटल्स (लखनौ)
41. 23 एप्रिल – सनरायझर्स हैदराबाद vs मुंबई इंडियन्स (हैदराबाद)
42. 24 एप्रिल – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू vs राजस्थान रॉयल्स (बंगळुरू)
43. 25 एप्रिल – चेन्नई सुपर किंग्स vs सनरायझर्स हैदराबाद (चेन्नई)
44. 26 एप्रिल – कोलकाता नाईट रायडर्स vs पंजाब किंग्स (कोलकाता)
45. 27 एप्रिल – मुंबई इंडियन्स vs लखनौ सुपर जायंट्स (मुंबई)
46. 27 एप्रिल – दिल्ली कॅपिटल्स vs रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (दिल्ली)
47. 28 एप्रिल – राजस्थान रॉयल्स vs गुजरात टायटन्स (जयपूर)
48. 29 एप्रिल – दिल्ली कॅपिटल्स vs कोलकाता नाईट रायडर्स (दिल्ली)
49. 30 एप्रिल – चेन्नई सुपर किंग्स vs पंजाब किंग्स (चेन्नई)
50. 1 मे – राजस्थान रॉयल्स vs मुंबई इंडियन्स (जयपूर)
51. 2 मे – गुजरात टायटन्स vs सनरायझर्स हैदराबाद (अहमदाबाद)
52. 3 मे – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू vs चेन्नई सुपर किंग्स (बंगळुरू)
53. 4 मे – कोलकाता नाईट रायडर्स vs राजस्थान रॉयल्स (कोलकाता)
54. 4 मे – पंजाब किंग्स vs लखनौ सुपर जायंट्स (धर्मशाळा)
55. 5 मे – सनरायझर्स हैदराबाद vs दिल्ली कॅपिटल्स (हैदराबाद)
56. 6 मे – मुंबई इंडियन्स vs गुजरात टायटन्स (मुंबई)
57. 7 मे – कोलकाता नाईट रायडर्स vs चेन्नई सुपर किंग्स (कोलकाता)
58. 8 मे – पंजाब किंग्स vs दिल्ली कॅपिटल्स (धर्मशाळा)
59. 9 मे – लखनौ सुपर जायंट्स vs रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (लखनौ)
60. 10 मे – सनरायझर्स हैदराबाद vs कोलकाता नाईट रायडर्स (हैदराबाद)
61. 11 मे – पंजाब किंग्स vs मुंबई इंडियन्स (धर्मशाळा)
62. 11 मे – दिल्ली कॅपिटल्स vs गुजरात टायटन्स (दिल्ली)
63. 12 मे – चेन्नई सुपर किंग्स vs राजस्थान रॉयल्स (चेन्नई)
64. 13 मे – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू vs सनरायझर्स हैदराबाद (बंगळुरू)
65. 14 मे – गुजरात टायटन्स vs लखनौ सुपर जायंट्स (अहमदाबाद)
66. 15 मे – मुंबई इंडियन्स vs दिल्ली कॅपिटल्स (मुंबई)
67. 16 मे – राजस्थान रॉयल्स vs पंजाब किंग्स (जयपूर)
68. 17 मे – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू vs कोलकाता नाईट रायडर्स (बंगळुरू)
69. 18 मे – गुजरात टायटन्स vs चेन्नई सुपर किंग्स (अहमदाबाद)
70. 18 मे – लखनौ सुपर जायंट्स vs सनरायझर्स हैदराबाद (लखनौ)
71. 20 मे – पात्रता फेरी 1 (हैदराबाद)
72. 21 मे – बाद फेरी (हैदराबाद)
73. 23 मे – पात्रता फेरी 2 (कोलकाता)
74. 25 मे – अंतिम सामना (कोलकाता)