
Voter List Verification : मतदार यादी पडताळणीसाठी मनसे, उबाठा कार्यकर्ते घरोघरी
Voter List Verification : महापालिका निवडणुकीसाठी (Municipal elections) प्रारूप मतदार यादी जाहीर झाली आहे. त्यातील दुबार मतदार आणि वॉर्ड पुनर्रचनेत मतदान केंद्र बदललेल्या मतदारांचा शोध






















